“संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण”

0
1487

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीला मोठा धक्का; गोंदियाच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश”

संजय राऊत यांच्या कन्येचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या नवीन ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. जवळपास 10-15 मिनिटं राज ठाकरे-संजय राऊत यांनी गप्पा मारल्या. तसेच राऊतांनी यावेळी राज यांच्या नवीन घराची पाहणी केली.

दरम्यान, कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर बाळासाहेबांनी त्यांना 5 फूट जमिनीत गाडलं असतं; शिवसेनेचा घणाघात

“राष्ट्रवादीचे मिशन दिल्ली; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here