“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत”

0
567

मुंबई : आजच्या सामना रोखठोकमधून मोदी शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

राऊतांचा आरोप बिनबुडाचा आरोप आहे. वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत, असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे”

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे”

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र; विजय वडेट्टीवारांचा टोला

मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर अ‍ॅमेझॉननं घेतली माघार; 7 दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here