संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल

0
179

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि सामना वृत्तपत्रही वाचत नाही, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतवर निशाणा साधला आहे.

नानांनी कचराच करून टाकला… आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे., असा हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय- एकनाथ खडसे

“भाजप सरकार कोरोनाबळींचे खोटे आकडे दाखवतंय”

मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे- नवाब मलिक

“ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी कोरोना पाॅझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here