“संजय राऊत यांना लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज”

0
256

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लिलावती रूग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

डाॅक्टरांच्या योग्य उपचारामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी बरा झालो, असं म्हणत त्यांनी आभार मानले. डाॅक्टरांनी आरोग्याच्या दृष्टीने बरेच सल्ले दिले. जितकं शक्य आहे, तितकं पाळू, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपच्या नेत्यांनी यापुढे झेपेल तितकंच बोलावं”

मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचलाय; विधानपरिषद निकालांवरुन नितेश राणेंची टीका

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा हॅरी पाॅर्टर लूक; सोशल मिडीयात धुमाकूळ

“अमर, अकबर, अँथनी हिट; रॉबर्ट सेठ हरला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here