संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले…

0
288

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षविरोधात काम करणं भोवलं

कोकणात सभा घेऊ द्या. असे पोपट येतात आणि उडून जातात. पोपट पोपट असतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

..तर काँग्रेससोबत युती करायला तयार; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

“5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारा, पंजाबचा मोठा नेता हरपला,प्रकाश सिंग बादल काळाच्या पडद्याआड”

“मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here