“सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण”

0
373

सांगली : सांगलीचे महापाैर दिग्विजय सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

नमस्कार, काही प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यानंतर मी माझी कोरोना चाचणी करून घेतली आणि माझा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती चांगली आहे डॉक्टरांचे उपचार चालू आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे कि आपण हि आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. धन्यवाद., असं ट्विट करत दिग्विजय सुर्यवंशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवार दाखवतात तिखट, पण कामात एकदम पोकळ माणुस; निलेश राणेंचा टोला

लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा; चित्रा वाघ कडाडल्या

शिवसेना-भाजपचं नातं आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखं- संजय राऊत

शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here