“सांगलीत तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून”

0
264

सांगली : सांगलीत काळ्या खणीजवळ एका तरूणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. प्रदीप राजू हंकारे असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रदिप हा कुटुंबासोबत मिरजेतील टाकळी रस्त्यावरील गणपती मंदिराजवळ राहत होता. मंगळवारी तो रात्री मोपेडवरून (एम.एच.10 सी.के.9509) सांगलीत आला होता. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह काळ्या खनीजवळ आढळून आला. तर त्याची मोपेड मृतदेहापासून काही अंतरावर फेकून दिलेली आढळून आली. मात्र, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!; किरिट सोमय्या यांचा दावा

शिवसेनेनं आत्मचिंतन केलं पाहिजे; बिहार निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला

मेरे हार की चर्चा होगी जरुर, मैंने जीत के बाजी हारी है; जयंत पाटलांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

“नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here