Home महाराष्ट्र सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात

सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात

सांगली : देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असतानाही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या 36 जणांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

व्हॉट्सअपवरुन मेसेज करत सर्वांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमण्यास सांगण्यात आलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे पोहोचून छापा टाकला आणि 36 जणांना ताब्या घेतलं. सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, मिरजेतील मच्छी मार्केट येथे असणाऱ्या बरकत मशिदीत सामूहिक नमात पठण केलं जात होतं. मौलवींच्या माध्मामातून त्यांना समजावलं जात आहे. माजी नगरसेवक साजीद अली पठाण हेदेखील तिथे उपस्थित आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला- नवाब मलिक

“जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा मूर्खपणा”

कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजप राज्य सरकारसोबत आहे- देवेंद्र फडणवीस

शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती