“शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा”

0
313

सांगली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. सांगली येथील गेस्ट हाउस येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बठकीनंतर ते बोलत होते.

दिल्लीमध्ये देशभरातील शेतकरी कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत, मात्र मोदी सरकार सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपू पाहतेय, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करूनही वीज बिल माफी दिलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. असंही राजू श्ट्टी म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“पुरंदर विमानतळ बारामतीला हलवण्याचा शरद पवारांचा डाव”

लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; बालिका दिनानिमित्त अमृता फडणवीसांकडून आवाहन

…तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय?; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

…तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here