“अहमदनगरमध्ये सांगली-जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती; महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता”

0
356

अहमदनगर : सांगली आणि जळगाव पाठोपाठ भाजपने तिसरी महापालिका गमावली. अहमदनगर महापालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना -23
राष्ट्रवादी -18
भाजप   -15
काँग्रेस   -5
बसपा   -4
सपा     -1
अपक्ष   -2

एकूण – 68

महत्वाच्या घडामोडी –

“चंद्रकांत पाटील यांचं चित्रा वाघ यांना पत्र; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

“तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”

“प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

“दहावी, बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता; असा पाहू शकता निकाल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here