नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

0
265

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि ‘लेडी डॉन’ या दोन व्यक्तींचा वानखेडे यांच्याशी संबंध काय? असा सवाल करत पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

मलिकांच्या या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. त्यावेळी वानखेडे यांनी अवघ्या पाच शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली. त्यांनी याबाबत जास्त बोलणं टाळलं.

हे ही वाचा : ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या वादाला सुरूवात; ‘या’ कारणामुळे दोन्ही पक्ष आमने-सामने

दरम्यान, समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी यांचा संबंध काय आहे? तीन प्रकरणांमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? कौटुंबिक मित्राला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे अनेक प्रश्न मलिक यांनी केले होते.

महत्वाच्या घडामोडी –

तुमच्या पक्षात किती कट्टर शिवसैनिक आहेत ते सांगा?, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे

राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, माळेगावच्या संचालकानं हाती बांधलं घड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here