“संभाजीराजे तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हांला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

0
332

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यमंत्रीपदावर बसवा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी प्रतिक्रिया दिली.

संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं. आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे.

शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजीराजेंनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावर संभाजी ब्रिगेडनं प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावेत”

“विश्वजीत कदम आणि पृथ्वीराज चव्हाणांना धक्का; डॉ.अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा दणदणीत विजय”

“घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचं 2 दिवस राज्यव्यापी आंदोलन”

“मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here