विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावर काही महिन्यांपासून आक्रमण करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला आहे.

माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला अभिमान असल्याचं यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

संभाजी राजे आणि त्यांच्यासह शिवभक्त विशाळगडाकडे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी ही मोहिम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मोहिम हाती न घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता संभाजीराजे यांनी विशाळगडावर जाणार असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ महिला नेत्यांना गांजा तस्करीत अटक

 मोठी बातमी! मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार

“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचे माजी डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंनी केला शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here