आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा रविवारच्या भोकरमधल्या सभेतला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत अशोक चव्हाण यांनी गळ्यात भगवा शेला घातला होता. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही महाविकासआघाडीची सभा आहे. गळ्यातला भगवा शेला शिवसेनेचा आहे, तर हातातील घड्याळ राष्ट्रवादीचं आहे आणि बाकी काँग्रेस आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र अखेर चव्हाण यांनी या चर्चांवर आता पूर्णविराम दिला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओनंतर, गाैतमी पाटील पहिल्यादांच आली समोर, म्हणाली…
“कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार?; ‘हा’ मोठा हाती बांधणार शिवबंधन”
तुमच्यावर हल्ला कसा झाला?; संदीप देशपांडेंनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…