महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडूलकरचं ट्विट; म्हणाला…

0
349

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावर सचिन तेंडुलकरने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये तुझं योगदान अफाट आहे. 2011 चा विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला शुभेच्छा, असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

महत्वाच्या घडामोडी-

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, समोर CBI दिसली की काय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

तुमच्या प्रार्थनेमुळे मी मरता मरता वाचले; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

काँग्रेस आणि भाजपकडून मला ऑफर होती; कंगणा राणावतचं प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here