“ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण”

0
208

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असं हसन मुश्रिफ यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता; रावसाहेब दानवेंची शिवसेनेवर टीका

भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचं प्रदीर्घ आजारानं निधन

विराट-अनुष्का तुम्ही उत्तम पालक व्हाल; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

अभिनेत्री सनी लिओनीचा कंगणा रणाैतला टोला; म्हणाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here