नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रूपाली चाकणकरांचा टोला; म्हणाल्या…

0
358

मुंबई : खासदार नवनीत राणा वेगवेगळ्या कारणांनी कायमच चर्चेत असतात. आता खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ आहे ज्यात त्या चुलीवर स्वयंपाक करत आहेत. नवणीत राणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवणीत राणांच्या या व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅसऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!., असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी; संजय राऊतांची माहिती

…तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

‘माझी नको ती बदनामी केली; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here