“रन मशिन कोहलीनं वेस्ट इंडिज गोलंदाजांना धु-धु धुतलं, बॅटनं टीकाकारांची तोंडं केली बंद”

0
545

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फाॅर्मवरून सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोहली आपल्या धावांचा दुष्काळ कधी संपवणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आज रन मशिन विराटनं आपल्या आजच्या खेळीनं टीका करणाऱ्यांची तोंडं बंद केली आहेत.

हे ही वाचा : आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका

वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विराटनं शानदार अर्धशतक झळकावलं. कोहलीनं केवळ 41 चेंडूत 52 धावांची खेळी करत टीका करणाऱ्यांची तोंडं बंद केली. विराटनं आपल्या या खेळीत 7 चाैकार व 1 षटकार लगावला.

दरम्यान, विराटच्या आजच्या या खेळीत जुन्या कोहलीची झळक पहायला मिळाली.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे यांच्या इतका लाचार मुख्यमंत्री झाला नाही- नारायण राणे

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंची बिनविरोध निवड

राष्ट्रवादीचा भाजपाला धक्का; माजी नगराध्यक्षासह भाजपच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here