राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
182

अहमदाबाद : आजचा आयपीएलचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे.

या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राॅयल चॅलेंजर्स अंकतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी खेळून सामना जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.

महत्वाच्या घडामोडी –

सरकारला चूक कळली, राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मान्य

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा गरिबांनी जगायचं कस?; भाजपचा सवाल

“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here