राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा घेतला निर्णय

0
172

दुबई : आयपीएलचा आजचा सामना विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध के.एल. राहूलच्या किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होत आहे.

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून किंग्स इलेव्हन पंजाब ला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्या सामन्यात सनराईझर्स हैदराबादला धूळ चारली होती. तर किंग्स इलेव्हन पंजाबला पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये हारचा सामना करावा लागला होता.

महत्वाच्या घडामोडी-

एनसीबीच्या कामामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे; नवनीत राणांचा राज्य सरकारवर आरोप

लोकल प्रवासाची परवानगी मिळावी; मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादवची दमदार फलंदाजी; मुंबईचे कोलकाता समोर 196 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here