पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
426

मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. याप्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

चर्चा तर वेगवेगळ्या होत असतात. पण एक सांगतो राज्यात जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुलीला न्याय मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका”

तयार रहा! माझं आणखी एक गाणं येतंय; अमृता फडणवीसांचा ट्रोलर्संना इशारा

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार- तृप्ती देसाई

हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here