पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

0
243

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. यावर आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

पार्थ पवार हा विषय हा कौटुंबिक आहे. कौटुंबिक विषयावर राजकारण होतं आहे, असं सध्या दिसत आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी याविषयावर बोलणं टाळलं.

भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचं कनेक्शन आहे. यावरुन राजकारण होऊ नये, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…त्यामुळे फडणवीसांनी तिकडेच राहावे; बिहारच्या प्रभारीपदावरुन काँग्रेसचा टोला

“महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नाही”

“शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल”

ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here