आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

0
297

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटरशेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. एकनाथ शिंदे हे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे युवा नेते आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं.

हे ही वाचा :शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील माने यांना अश्रू अनावर, म्हणाले…

दरम्यान, एकनाथ शिंदेंचं स्वागत करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्रीपदाची संधी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने खळबळ

“शिवतीर्थवर फडकला तिरंगा, राज ठाकरेंच्या नातवाचा क्यूट फोटो व्हायरल”

“सांगलीत मोठा राजकीय भूकंप?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-विश्वजीत कदम यांच्यात बंददाराआड चर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here