भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेला चाैथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 43 विकेट्सनी पराभव केला. तसेच भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून रिषभ पंतने 89 धावांची नाबाद खेळी केली. तर शुभमन गिलने 91 धावा, तर चेतेश्वर पुजाराने 56 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिंसने 4, तर नॅथन लायनने 2, तर जोश हेझललूडने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो; नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत
“स्वतःला मोठे समजणारे जाणते नेते येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”
“…नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”
“भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं”