महाराष्ट्र बंदवेळी शिवसैनिकांची रिक्षा चालकाला मारहाण, उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांवर गुन्हा

0
243

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला होता.

कालच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसैनिक एका रिक्षा चालकाला दमदाटी आणि मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानुसार आज पाच जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा-“वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसा बोलण्यात सुद्धा ताळमेळ नसतो”

उपमहापौर यांचे पती माजी नगरसेवक पवन कदम हे दमदाटी करत होते. तर माजी नगरसेवक गिरीश राजे हे कानशिलात लगावत होते. तसेच इतर पैकी किरण नाक्ती ,प्रकाश पायरे ,महेंद्र मढवी या सेना पदाधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नारळ पाण्याच्या सेवनाने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे! वाचा सविस्तर

“किल्ले कोरीगड”; तुम्हाला हा किल्ला माहिती आहे का?

“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here