“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन”

0
165

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाईन झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब थोरात यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट अजून प्रलंबित आहे.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. तर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

महत्वाच्या घडामोडी-

…मग मुख्यमंत्री घरीच का?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हे सरकार नाही सर्कस आहे; नितेश राणेंचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

‘देऊळ बंद 2…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली देऊळ बंद चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा

‘या” कारणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here