आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे- प्रवीण दरेकर

0
166

मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आणि आरक्षणाचे तीन-तेरा वाजवले, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आणि आरक्षणाचे तीन-तेरा वाजवले. त्या अनुषंगाने मराठा समाजाला आधार देण्याचं काम भाजप करणार आहे, असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ए.बी.डिव्हीलियर्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेनं केला मोठा खुलासा”

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं

“केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावे”

“महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून येते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here