भुजबळ जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहेत, त्यामुळे…; नारायण राणेंची टीका

0
311

रायगड : ओबीसींचा ‘इम्पेरिकल डेटा’ केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी छगन भुजबळ आज दिल्लीला गेले आहेत. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

आरक्षणचा मुद्दा क्लियर झाला आहे. मराठा आणि ओबीसीचे मुद्दे क्लियर केले आहेत. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता 15 वर्षे काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, बस झालं तुमचं.., असं नारायण राणे म्हणाले आहेत.

‘जन आशीर्वाद यात्रे’निमित्त नारायण राणे आज कोकणात आहे. आजची यात्रा सुरू होण्याआधी नारायण राणे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

मंत्रिमंडळातून काढा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे स्वतःच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र

नारायण राणेंना सूक्ष्म खातं मिळालं, त्यामुळं त्यांचं डोकंही सूक्ष्म झालंय- गुलाबराव पाटील

“मोदींचा पराभव करता येतो, हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”

एकनाथ शिंदे यांची घुसमट होत असेल आणि…; आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here