लक्षात ठेवा, आमचे सरकार पडणार नाही आणि मी…; संजय राऊतांचा इशारा

0
338

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर गंभीर 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला, तसंच राऊतांची लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

“गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “चेन्नईचा ‘हा’ आक्रमक खेळाडू आता खेळणार RCB कडून; तब्बल ‘इतके’ कोटी देऊन RCB संघात सामील”

दरम्यान, “आणि लक्षात ठेवा: आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!” असंही संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; गोव्यातून आदित्य ठाकरेंनी फोडली डरकाळी

IPL AUCTION 2022! शिखर धवन, कगिसो रबाडा आता पंजाब किंग्सच्या ताफ्यात

“उपमुख्यमंत्री अजित पवार-आदित्य ठाकरेंचा एकत्र प्रवास, नेमकी काय चर्चा?; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here