Home महाराष्ट्र मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी, कारण…; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत आपण पाठपुरावा करू असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.

मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या व्यवसायिकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. तसंच लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. याबाबत मी नक्कीच पाठपुरावा करेन, असं रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…यामुळे महेंद्रसिंग धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी- सुब्रमण्यम स्वामी

‘या’ क्षेत्रामध्ये नवीन 5 कोटी रोजगार निर्माण करणार- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी

राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र; मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट

“माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”