चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

0
148

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

ठाकरे सरकार सचिन वाझे याच्यासारख्या आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आख असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली.

एकीकडे नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळात जागा उरलेली नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहे. तसेच आपल्या चेल्यांना हाताशी धरून उद्योगपतींना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या योजना आखल्या जात आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लागू केले पुण्यात नवे निर्बंध”

मोहम्मद अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, अफलातून रनआउट; पाहा व्हिडिओ

“भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन”

जोस बटलरच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडचा मोठा विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here