आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संघटन मजबूत करण्यसाठी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत औरंगाबादेतून बोलताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान दिलं होतं. आता अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय.
हे ही वाचा : “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”
मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार आहे, फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघात यावं. या आधी आला नव्हता पण आता या, असही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; विरारमधील शिवसैनिकांचा महादेवाला रक्ताचा अभिषेक”
“शिवसेनेशी गद्दारी करणारे बंडखोर नव्हे तर हरामखोर, आता तर ते आता माझे वडीलही चोरायला निघाले आहेत”
उद्धव ठाकरे देशाचे यशस्वी नेतृत्व करतील, या भितीनेच भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ आमदाराचा दावा