“RCB VS RR IPL-2021! राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय”

0
179

राॅयल चॅलेेंजर्स बेंगलोर विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात आयपीएलचा 16 वा सामना खेळला जात आहे.

या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन”

तुम्ही उधार घ्या, चोरी करा पण रूग्णांना ऑक्सिजन द्या; दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक! रसल, पॅट कमिन्सच्या वादळी खेळीनंतरही कोलकाताचा 18 धावांनी पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here