लेकीच्या साखरपुड्यात राऊतांची फडणवीसांशी गळाभेट, चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
706

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  संजय राऊतांची गळाभेट घेतली, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं केंद्र सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं “

“…तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही”

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ

बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे- किशोरी पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here