खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

0
249

मुंबई : निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तसेच परिवहन आयुक्त व इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे तक्रार दाखल केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला.

कुणी निंदा वा वंदा टक्केवारी, खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा…., असं ट्विट करत अतुल भातखळकरांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जळगावमध्ये भाजपला धक्के सुरूच; आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळं निधन”

“अजित पवार सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा, मी बोलायला लागलो तर महागात पडेल”

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here