“रंगीला गर्ल तब्बल 12 वर्षांनी करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण”

0
159

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी चित्रपटातून लवकरच उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

उर्मिला मातोंडकरने सांगितले की, त्या लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यानिमित्ताने त्या मोठ्या पडद्यावर पुन्हा पर्दापण करणार आहेत. एका मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितलं आहे.

मला असं वाटतयं हिच योग्यवेळ आहे. बॉलिवूडमध्ये दुसऱ्यांदा पदार्पण करण्याची. जेंव्हा मी माझ्या करिअरबद्दल विचार करते तेव्हा असं वाटतं की, मी प्रेक्षकांच्या हृदयात माझी जागा निर्माण केली आहे. माझा आतापर्यंतच्या करिअरचा प्रवास खूप शानदार झालेला आहे. माझे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. मला माहित नाही माझे पुढचे काम किती यशस्वी होईल कारण याबद्दल मी विचार केलेला नाही, असं उर्मिला माताेंडकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

नागपुरमध्ये भाजपला खिंडार; 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“बाॅलिवूडचे मोठे निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण”

माही इज बॅक! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटला अमृता फडणवीसांचा रिप्लाय; म्हणाल्या….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here