आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. यानंतर अनेक तर्कविर्तकांना उधाण आलं. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”
भाजपवाले भविष्यवाणी करणारे आहेत. त्यांची भविष्यवाणी खोटी निघत आहे. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांच्या भविष्यवाणीला अर्थ नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची भविष्यवाणी सुरूच आहे. आम्ही दोन वर्ष पूर्ण केले. आघाडी सरकार पाच वर्ष चालेल, असं नाना पटोले यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर
राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे
“शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”