“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

0
463

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरोधात काही कागदपत्र सादर करत चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर आनंदराव अडसुळ यांनी प्रतिक्रिया देत राणांवर टीकास्त्र सोडलं आहे.

राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी आहे. ज्यावेळी अंगाशी काही गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्याला कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न ते करत आहेत, असं म्हणत अडसुळ यांनी राणांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, जातप्रमाणपत्राचे प्रकरण आपल्या विरुद्ध जाणार यांची कल्पना त्यांना आहे. निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य त्यामुळे आमदारकीसुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे खासदारकी आणि आमदारकी जाणार या भीतीने ते चिलबिल झालं असल्याचं अडसुळ म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्ही मर्द असाल तर…; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली- अतुल भातखळकर

मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here