एक दिन हम बजा देंगे कोरोना के बारा.., रामदास आठवलेंनी रचली कविता

0
288

मुंबई :‘कोरोना गो, करोना गो’ यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर नवी कविता रचली आहे.

कोरोना गो ये मैंने दिया था नारा, इसलिये जाग गया था भारत साराकोरोना जैसा चमक रहा हैं तारालेकिन एक दिन हम बजा देंगे कोरोना के बारा…., अशी कविता रामदास आठवलेंनी केली आहे.

कोरोनाची लागण आपल्याला होणार नाही, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

केरळ, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यात कोरोनाचे रूग्ण मिळत आहेत. ही संख्या वाढू नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता कोरोनो गो नाही तर ‘महाविकास आघाडी गो’,असं म्हणावं लागेल- रामदास आठवले

“मी कोरोना गो’ म्हटल्यामुळे जास्त रूग्ण सापडले नाहीत”

“महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी”

मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here