रामदास आठवले यांनी माफी मागावी; आठवलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

0
1127

मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलानाला समर्थन देण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे. आठवलेंनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

आझाद मैदानातील आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आठवलेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही”

“राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार”

गायींची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्यांची पूजा करायला हवी- अबु आझमी

केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळ आलीच नसती- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here