“वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल”

0
279

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पू्र्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरवर निशाणा साधला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला 100 पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ 30 गुण देऊन महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरवेल”, असं म्हणत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळचा बोल्ड लूक व्हायरल”

फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आलं- सुधीर मुनगंटीवार

…ही धमकी नव्हती काय?; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सावाल

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का?; ईडी प्रकरणावरून बच्चू कडूंचा भाजपवर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here