उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
824

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींवर स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीतील आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला. पण ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त झाला. देवाच्या काठीला आवाज नसतो!”, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसे फोडणाऱ्या…; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेचा खोचक टोला

दरम्यान, आता भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणं निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“…त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख आहे”; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपाचा घोषणाबाजी करत जल्लोष; देवेंद्र फडणवीसांचा केला जयजयकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here