“आता थोड्याच वेळात गरजणार राजगर्जना; राज यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचं बाईकवरून शक्तीप्रदर्शन”

0
583

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज जाहीर सभा होत आहे. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज ही सभा होत आहे.

सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. या सभेला पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा : मनसेत झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यायला हवा; राज यांच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा गंभीर आरोप

दरम्यान, त्यामुळे आज राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘…पण राज ठाकरेंच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?’; शिवसेनेचा सवाल

“शिवसेनेची मोठी खेळी; राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेचे तब्बल ‘इतके’ पदाधिकारी हाती बांधणार शिवबंधन”

“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here