चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

0
152

मुंबई : राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला होता. या टीकेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. आम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहोत. ते आम्हाला वरुन सूचना देतात. तसंच मुंबईतील मिटींगसाठी ते स्वत: बाहेर पडून उपस्थित राहत आहेत, असा टोला राजेश टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; अभिषेक बच्चनचे ट्विट

रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस

मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो; शिवसेनेचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here