राजसाहेब ते राजसाहेब, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा वाघ लागतो; मनसेचा शिंदेंना टोला

0
645

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काल अखेर दोन्ही शिवसेना गटाचा मेळावा पार पडला. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा शिवतीर्थावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला.

पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर आता टीका करण्यास सूरूवात केली आहे. यावरून आता मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील शिंदेवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : “आम्ही ठाकरेंसोबत; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं शिवबंधन”

भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच ! , असं ट्विट करत राजू पाटील यांनी शिंदेंना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

…तर महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन; दसरा मेळाव्यात ठाकरेंचा निर्धार

दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंच्या आवाजात हर हर महादेवचा टीझर प्रदर्शित; टीझरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here