महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 1 आणि 2 ऑक्टोबरला ते पुण्यात असणार आहेत. या दोन दिवसांच्या काळात ते मनसे शाखाअध्यक्षांचा मेळावा घेणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मागील दोन महिन्यांपासून चांगलेच अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी मनसेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची पुण्यात बैठक होणार आहे. तर 2 ऑक्टोबर रोजी मनसेच्या शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला जाणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गोव्यात काँग्रेसला धक्का; 4 पैकी 2 आमदार भाजपच्या वाटेवर

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here