मनसे शहराध्यक्षांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट; कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

0
193

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच आत्महत्या करताना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सुसाईड नोट लिहिली आहे. या घटनेनंतर राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं आहे.

अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं…” महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर ह्यांच्या आत्महत्येनंतर मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरेंचं भावनिक आवाहन., असं राज ठाकरे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…नाहीतर राजीनामा द्या; भाजपच्या ‘या’ नेत्याचे नवाब मलिकांना आवाहन

“मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे”

सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

…म्हणून निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here