उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांचं सूचक ट्विट, म्हणाले…

0
702

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. ’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसे फोडणाऱ्या…; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेचा खोचक टोला

“…त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख आहे”; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here