Home महाराष्ट्र “राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”

“राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”

मुंबई : मनसे नेते व राज ठाकरेंचें सुपुत्र राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमित ठाकरे यांना 2-3 दिवसांपासून सर्दी, ताप जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पाॅझिटिव्ह आली आहे.

तुम्ही हे वाचलात का?

शिवसेनेचा नितेश राणेंना धक्का; भाजपचे सरपंच काका राणेंचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, अमित ठाकरे पाॅझिटिव्ह आले असले तरी राज ठाकरेंच्या कुटूंबातील इतरांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन

 

“ICSE Board Exam! दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा ऑफलाईन”

जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब