“राज ठाकरेंचा अयोध्येला जाण्याचा निर्णय योग्य, सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी सुद्धा जाणार”

0
647

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे., असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असल्याचे समजताच सर्वच पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही- सचिन सावंत

आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात

…तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल- जयंत पाटील

…तर आम्ही राज ठाकरेंना नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here